क्रेडिट कार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी! १ एप्रिलपासून ‘हे’ नियम बदलणार
भारतातील अनेकजण डेबिट आणि क्रेडिट कार्ड वापरतात.(Rules) डेबिट आणि क्रेडिटबाबतचे नियम १ एप्रिलपासून बदलणार आहे. यामध्ये विमानतळ लाउंज प्रवेशाच्या नियमात बदल केले आहे. डेबिट आणि कार्ड वर देण्यात येणाऱ्या एअरपोर्ट…