इराण युद्ध हारणार? आणखी एका बड्या नेत्याची हत्या; भयंकर हल्ल्यात… इस्त्रायने कसा गेम केला?
अमेरिका-इज्रायल आणि इराण यांच्यात वाढत चाललेल्या तणावाच्या (escalating tensions) पार्श्वभूमीवर इराणला आणखी एक मोठा धक्का बसल्याची माहिती समोर आली आहे. इज्रायलने दावा केला आहे की तेहरानमध्ये करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यात…