Author: admin

ब्ल्यू प्रिंट नंतर, महाराष्ट्र नेक्स्ट!…

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना(workers) होऊन जवळपास वीस वर्षांचा कालावधी झालेला आहे.या वीस वर्षात या संघटनेने अगदी सुरुवातीच्या काळात चांगले यश मिळवले होते पण या यशाचा आनंद फार काळ…

भारतातील अनोखं शिवमंदिर, जिथे शिवलिंगासमोर नाही नंदी महाराजांची मूर्ती, कुठे आहे हे ठिकाण?

महाराष्ट्रातील नाशिक हे शहर धार्मिक, ऐतिहासिक आणि आध्यात्मिक वारशासाठी ओळखले जाते. गोदावरी नदीच्या पवित्र तीरावर वसलेले कपालेश्वर मंदिर हे असे एक अद्वितीय शिवमंदिर आहे, ज्याची परंपरा इतर सर्व मंदिरांपेक्षा वेगळी…

जगाला इराण आणि अमेरिका युद्धात ज्याची प्रतिक्षा ती आनंदाची बातमी आलीच, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वीकारला पराभव, थेट युद्धात…

जगभराचे लक्ष लागून राहिलेल्या (world) तणावपूर्ण परिस्थितीत एक मोठा राजकीय आणि लष्करी घडामोडींचा दावा समोर येत आहे. इराण आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अचानक घडलेल्या घडामोडींनी सर्वांना आश्चर्याचा धक्का…

उन्हाळ्यात केस गळती रोखण्यासाठी ‘या’ बेस्ट हेअर ऑइलचा करा वापर, केसांची मुळं होतील मजबूत

उन्हाळा सुरू होताच केस गळतीची (roots) समस्या अनेकांना त्रास देऊ लागते. वाढलेले तापमान, घाम, धूळ आणि टाळूतील कोरडेपणा यामुळे केस कमकुवत होतात आणि गळती वाढते. अशा वेळी योग्य हेअर ऑइलचा…

गॅस-तेलनंतर आता इंटरनेटचा बळी? युद्धामुळे कसा खंडित होऊ शकतो तुमचा डेटा? जाणून घ्या

जगभरात सुरू असलेल्या तणावपूर्ण (victim) परिस्थितीचा परिणाम आता केवळ गॅस आणि तेलापुरता मर्यादित राहिलेला नाही, तर इंटरनेट सेवांवरही त्याचे सावट दिसू लागले आहे. तज्ज्ञांच्या मते, युद्धाच्या काळात डेटा कनेक्टिव्हिटी ही…

अशोक खरात अजितदादांवर काळी जादू करायचा…; राष्ट्रवादीच्या नेत्याच्या दाव्यानं राज्यात खळबळ

नाशिकचा भोंदू ज्योतिषी अशोक(complaint) खरात याच्याविरोधात एका महिलेनं अत्याचाराची तक्रार दाखल केली आणि त्यानंतर त्याचे एकापाठोपाठ एक काळे कारनामे समोर येण्यास सुरुवात झाली आहे. या प्रकरणात आतापर्यंत तब्बल 100 व्हिडीओ…

एक्सपायर अंडी खाल्ल्याने नेमकं काय होतं? शरीराला असतो हा धोका

उत्तर प्रदेश सरकारने 1 एप्रिल 2026 पासून अंड्यांवर एक्सपायरी डेट लिहिणे अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. खराब झालेली आणि संक्रमित अंडी खाण्यापासून लोकांना वाचवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. उत्तर…

महत्त्वाची बातमी! 1 एप्रिलपासून घर, गाडी आणि पगाराचे नियम बदलणार, वाचा संपूर्ण माहिती

१ एप्रिल २०२६ पासून देशात नवीन (salary)प्राप्तिकर कायदा लागू होणार असून, यामुळे नोकरदार वर्गाच्या पगार, घर आणि गाडीशी संबंधित नियमांमध्ये मोठे बदल होणार आहेत. केंद्र सरकारने जुना १९६१ चा कायदा…

आधी प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, नंतर अश्लिल व्हिडिओ काढून केले व्हायरल; अल्पवयीन मुलीसोबत घडलं भयंकर

भंडारा जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली असून, प्रेमाच्या जाळ्यात ओढून एका अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. संशयित आरोपीने सुरुवातीला पीडितेशी मैत्री करून तिला आपल्या…

 21 मार्चला तुमच्या शहरातील बँका बंद की सुरू? जाणून घ्या

बँकेत जाण्यापूर्वी एकदा आपल्या राज्याची सुट्टीची यादी नक्की तपासा जेणेकरून तुमची मेहनत व्यर्थ जाणार नाही. उद्या 21 मार्च रोजी बँका सुरू राहतील की नाही हेही तपासा. ईदच्या सुट्टीबद्दल बँक ग्राहकांमध्ये…