फक्त 11 दिवसांत ‘धुरंधर 2’ बनला सर्वांत मोठा सिनेमा; ‘पुष्पा 2’चाही मोडला विक्रम
बॉलिवूडमध्ये सध्या रणवीर सिंह याच्या ‘धुरंधर 2’ चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. रिलीजच्या पहिल्याच दिवसापासून या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धडाकेबाज कामगिरी करत प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं आहे. (Dhurandhar) विशेष म्हणजे…