मंत्री नरहरी झिरवाळ यांचा तृतीयपंथीयासोबतचा व्हायरल व्हिडिओ खरा आहे का? नेमकं सत्य काय
मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याशी (Minister)संबंधित एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे आणि त्यात तृतीयपंथीय व्यक्तीसोबत आक्षेपार्ह प्रसंग असल्याचा दावा केला जात आहे. मात्र या व्हिडिओची सत्यता…