महत्त्वाची बातमी! लाडक्या बहिणींकडे फक्त शेवटचे काही तास; eKYC त दुरुस्ती करा अन्यथा ₹१५०० बंद
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे.(hours) लाडकी बहीण योजनेत केवायसीमध्ये दुरुस्ती करण्याची आज शेवटची संधी आहे. लाडकी बहीण योजनेत केवायसी करण्यासाठी ३१ मार्चपर्यंत मुदत दिली होती. त्यानंतर आज…