पालकांसाठी महत्त्वाची बातमी! एप्रिल महिन्यात इतके दिवस शाळांना सुट्टी; वाचा यादी
एप्रिल महिन्यात अनेक दिवस शाळांना सुट्टी असणार आहे. यामध्ये अनेक सणांचा, वीकेंडचा समावेश आहे. अनेक सणांना सार्वजनिक सुट्टी आहे त्यामुळे शाळादेखील बंद असणार आहेत. एप्रिल महिन्याला सुरुवात झाली आहे. एप्रिल…