तब्बल 12 टन किटकॅट चॉकलेट गायब, चोरीसाठी असं डोकं लावलं की…घटनेनं सगळ्यांचं डोकं चक्रावलं!
Nestlé या जगप्रसिद्ध कंपनीच्या KitKat चॉकलेटसंदर्भात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. युरोपमध्ये तब्बल 12 टन किटकॅट चॉकलेटची चोरी झाल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना मध्य इटलीतील नेस्लेच्या उत्पादन केंद्राशी…