लग्नानंतर नशीब चमकलं, रश्मिका मंदानाला जपानमध्ये मिळणार खास सन्मान
पॅन इंडिया स्टार रश्मिका मंदाना पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं नाव (shine) उजळवण्यासाठी सज्ज झाली आहे. आपल्या अभिनयाबरोबरच साधेपणा आणि ग्लोबल लोकप्रियतेमुळे नेहमी चर्चेत असणारी रश्मिका यंदा 2026 मध्ये जपानमधील…