LPG सिलेंडरचा तुटवडा, पेट्रोल – डिझेलसाठी लांबच लांब रांगा युद्ध परिस्थितीत केंद्र सरकारकडून 5 मोठ्या घोषणा
अमेरिका-इस्त्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाचा तणाव असताना केंद्र सरकारने 5 मोठ्या घोषणा केल्या आहे. त्यामुळे या युद्धाचा सामान्य जनतेच्या खिशावर परिणाम होईल का? याचं उत्तर समोर आलं आहे. अमेरिका-इस्त्रायल आणि…