कोल्हापुरी गुळामध्ये रासायनिक रंग, गुजरातमध्ये कारवाई; व्यापाऱ्यांनी बाजारपेठ पाडली बंद
गुजरातमध्ये अन्नसुरक्षेच्या तपासणीदरम्यान कोल्हापुरी गुळामध्ये (jaggery)रासायनिक रंगांचा वापर झाल्याचा प्रकार उघडकीस आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने विविध ठिकाणी छापे टाकत गुळाचे नमुने तपासणीसाठी जप्त केले.…