‘या’ राज्यातील बँक राहणार बंद…RBI न का दिली 11 नोव्हेंबरला बँकांना सुट्टी
जर तुम्ही उद्या, मंगळवार, ११ नोव्हेंबर रोजी बँकेला भेट देण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला ही बातमी जाणून घेणं अत्यंत गरजेचे आहे कारण उद्या बँक (Bank)बंद राहणार आहेत. रिझर्व्ह बँक…