जन्माष्टमीची सुट्टी कधी? ‘या’ राज्यात सलग 3 दिवस शाळा बंद!
श्रीकृष्ण जन्माष्टमी म्हणजे भगवान विष्णूंचा आठवा अवतार मानल्या जाणाऱ्या श्रीकृष्णाच्या जन्मदिवसाचा उत्सव. देशभरात 16 ऑगस्ट 2025 रोजी शनिवारी साजरा होणार आहे. हा सण भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षाच्या अष्टमी तिथीला साजरा…