‘या’ तारखेला जन्मलेले लोक वयाच्या 40 नंतर होणार कोट्यधीश! अंकशास्त्राचा मोठा खुलासा
काही लोक आयुष्यात खूप मेहनत करतात, पण सुरुवातीला त्यांना (millionaires)अपेक्षित यश मिळत नाही. त्यामुळे अनेकदा ते नशीबाला दोष देतात. मात्र अंकशास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात यश मिळण्याची वेळ वेगवेगळी असते. काहींना…