Independence Day 2025 च्या निमित्तानं लाल किल्ल्यावर पहिल्यांदाच… असं नक्की काय ज्याची होतेय इतकी चर्चा
79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त राजधानी दिल्लीमध्ये असणाऱ्या(red fort) लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये ध्वजारोहण समारंभ पार पडणार आहे. यंदाचा स्वातंत्र्यदिन अनेक कारणांनी खास आहे. त्यापैकीच एक कारण म्हणजे…