वाहनमालकांसाठी सरकारने घेतला मोठा निर्णय! जाणून घ्या फायदा होणार की तोटा
वाहनमालकांसाठी केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.(vehicle)आता 15 वर्षे पूर्ण झालेल्या गाड्यांची नोंदणी नूतनीकरण करून त्या गाड्या आणखी 5 वर्षे म्हणजे 20 वर्षांपर्यंत वापरण्याची परवानगी मिळणार आहे. म्हणजेच, वाहनधारकांना आपल्या…