चिकन आणि मटणापेक्षा ‘या’ डाळीमध्ये लपलाय Protein चा भंडार
आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे आणि बदललेल्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे(protein)अनेकांना आवश्यक पोषण मिळत नाही. याचा थेट परिणाम आरोग्यावर होत असून लोक वारंवार आजारी पडत आहेत आणि शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होत असल्याचे दिसून…