अर्जुन तेंडुलकरची होणारी नवरी, सानिया चांडोक काय काम करते? आहे बड्या उद्योगपतीची मुलगी
अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चांडोक यांच्या एंगेजमेंटच्या (engagement)बातमीने सर्वत्र खळबळ उडाली आहे. सानिया चांडोक ही मुंबईतील सर्वात प्रसिद्ध उद्योगपती रवी घई यांची नात आहे. तिचे वडील आणि आजोबा यांच्याकडे कोट्यवधींची…