तरुणांसाठी खुशखबर! दोन वर्षात 3.5 कोटी नवीन नोकऱ्या…
केंद्र सरकारने (government)सोमवारी ‘प्रधानमंत्री विकास भारत रोजगार योजना’ हे पोर्टल लाँच केले. या योजनेचा उद्देश ऑगस्ट २०२५ ते जुलै २०२७ या कालावधीत देशात ३.५ कोटींहून अधिक नोकऱ्या निर्माण करण्यास प्रोत्साहन…