शुभमन गिलची संपत्ती किती? टीम इंडियाचा तरुण कर्णधार कमावतो कोटींची रक्कम
टीम इंडियाचा युवा चेहरा आणि कसोटी कर्णधार शुभमन गिल सध्या क्रिकेटविश्वात मोठं नाव बनला आहे. (cricket) इंग्लंड दौऱ्यात गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने उत्तम कामगिरी केली. मैदानावर दमदार परफॉर्मन्स देणारा गिल…