सर्वात मोठी बातमी! मनसे-ठाकरे गटाची युती ‘या’ निवडणुकीत एकत्र लढणार
राजकारणात बहुप्रतिक्षित असलेल्या मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीचा बिगुल अखेर वाजला आहे.(politics)गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत असलेली ही युती आता बेस्ट कामगार पतपेढीच्या निवडणुकीत प्रत्यक्षात दिसणार आहे. 18 ऑगस्ट 2025 रोजी…