Author: admin

एकदिवसीय क्रिकेटमध्ये शतकांचा सम्राट ठरला हा खेळाडू….

एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये (cricket)२९० डावांनंतर शतकांचा राजा कोण आहे? उत्तर आहे विराट कोहली. तीन भारतीय खेळाडूंची नावे टॉप ५ मध्ये समाविष्ट आहेत. या यादीत आणखी कोण आहे? त्यांच्याबद्दल जाणून घ्या.…

सौंदर्यस्पर्धेतील उपविजेतीचं दुर्दैवी निधन; लग्नानंतर थोड्याच काळात…

रशियन मॉडेल(model) आणि ‘मिस युनिव्हर्स 2017’ स्पर्धेतील उपविजेती केसेनिया अलेक्झांड्रोवा हिचं केवळ 30 व्या वर्षी निधन झालं आहे. काही आठवड्यांपूर्वी रशियातील ट्वेर ओब्लास्ट भागात झालेल्या कार अपघातात तिला गंभीर दुखापत…

पुढील 48 तास धोक्याचे, हवामान खात्याचा गंभीर इशारा

मुंबईकरांसाठी पुढचे दोन दिवस अतिशय गंभीर ठरणार असल्याचा इशारा हवामान(Weather) विभागाने दिला आहे. मुंबईत काल रात्रीपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून, रस्त्यांवर पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. भारतीय हवामान…

प्रेम आंधळं खरंच! AIवर फिदा होऊन पतीने मागितला घटस्फोट

आपल्या रोजच्या जीवनात आपण स्मार्टफोनचा वापर करतो. आपण एक दिवस देखील स्मार्टफोनशिवाय जगण्याची कल्पना करू शकत नाही. त्याचप्रमाणे आता AI देखील आपल्या जीवनाचा महत्त्वाचा भाग बनला आहे. माहिती शोधणं, ट्रिप…

अतिवृष्टीने शेतकरी संकटात; विजय वडेट्टीवारांची तातडीच्या मदतीची मागणी

मराठवाडा आणि पश्चिम विदर्भात झालेल्या मुसळधार पावसाने(rains) शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील वर्धा अन् पैनगंगा नदीला पूर आल्याने शेतात पाणी शिरून हाताशी आलेली पिके वाहून गेली. त्यामुळे सरकारने…

गुडघाभर पाण्यातून अंत्ययात्रा, खांदेकरांना पुढे सरकण्यासाठी दोरखंड बांधला

गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रासह मराठवाड्यात पावसाने जोरदार हजेरी लावलीये. मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झालीये.दरम्यान, पावसामुळे मराठवाड्यात भीषण परिस्थिती निर्माण झालीये. नांदेडमधील मुखेडमध्ये पाऊस आणि पूर परिस्थितीमुळे अंत्ययात्रा(Funeral procession)…

फॅमिली फ्रेंड म्हणून घरी आला आणि घरातल्या इज्जतीवरच…

पुण्यात गुन्हेगारीच प्रमाण कमी नाहीय. तिथे चोरी, दरोडा, हत्या, वाहनांची तोडफोड, छेडछाड असे गुन्हे घडतच असतात. आता त्याच पुण्यात एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. माणुसकीला लाज आणणार हा प्रकार…

नवी राजकीय खेळी, बड्या नेत्याची एकनाथ शिंदेंसोबत गुप्त भेट

कल्याण पूर्वमध्ये सध्या राजकीय (Political)हालचालींना वेग आला आहे. कल्याण पूर्वचे माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी बुधवारी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.…

सर्किट बेंच च्या माध्यमातून न्याय पक्षकारांच्या दारापर्यंत

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : न्यायपालिकेच विकेंद्रीकरण झालं पाहिजे. सर्वसामान्यांना परवडणारा न्याय असला पाहिजे आणि तो पक्षकारांच्या दारापर्यंत गेला पाहिजे या न्यायिक तत्त्वांचा परिपाक म्हणजे सहा जिल्ह्यांसाठी कोल्हापुरात सुरू झालेले मुंबई उच्च…

सावधान! तुम्हीही AI प्लॅटफॉर्मवरून कंटेट कॉपी-पेस्ट करताय?

तुम्ही देखील तुमच्या वेगवेगळ्या कामांसाठी AI चा वापर करताय का? म्हणजे अगदी एखाद्या विषयावरील माहिती शोधण्यापासून ट्रिप प्लॅन करण्यापर्यंत AI तुम्हाला सर्व कामांत मदत करतो. AI वरून अनेक लोकं कंटेट(Content)…