३ दिवस बँका राहणार बंद, कधी आणि कुठे?
ऑगस्ट महिन्यात बँका अनेक दिवस बंद (closed)राहणार आहेत. रिझर्व्ह बँकेच्या सुट्टीच्या यादीनुसार, ऑगस्टमध्ये बँका अर्धा महिना बंद राहतील. मात्र वेगवेगळ्या राज्यात वेगळी सुट्टी आहे. १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनानिमित्त देशभरातील सर्व…