सावधान! राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस; १६ जिल्ह्यांना हवामान खात्याचा यलो अलर्ट
महाराष्ट्रात पुन्हा एकदा मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून,(alert)हवामान विभागाने १२ ऑगस्ट रोजी राज्यातील १६ जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. दक्षिण-मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागांमध्ये जोरदार पावसाची…