लाडक्या बाप्पाला आज दिला जाणार भावपूर्ण निरोप; पोलिसांचा तगडा बंदोबस्त असणार
मुंबई : ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर’ या जयघोषात शनिवारी लाडक्या गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला जाणार आहे. अनंत चतुर्दशीला(Anant Chaturdashi) गणराय पुन्हा त्यांच्या घरी जाण्यासाठी सज्ज झाले आहेत.…