Author: admin

वडील आणि पती नसलेल्या लाडक्या बहिणींचा E-KYC चा मार्ग झाला मोकळा; अंगणवाडी सेविका करणार मदत

महायुती सरकारकडून जाहीर करण्यात आलेली लाडकी बहीण योजना(scheme) ही नेहमीच चर्चेत असते. लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र हे ई-केवायसी करताना वडिलांचे किंवा…

 शिंदेंच्या शिवसेनेनं पळवला भाजपचा उमेदवार; उमेदवारी अर्जही घेतला मागे

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत (Shiv Sena)एकिकडे नात्यांमध्येही दुफळी निर्माण झालेली असताना महायुतीसुद्धा इथं अपवाद ठरत नाहीये. या निवडणुकीमध्ये महायुतीत असणारा मतभेद जाहीरपणे अनेक प्रसंगी समोर आला असून, अशीच आणखी एक…

बंद खोलीत नेलं अन् कपडे काढले, संपूर्ण शरीरावर लिंबू लावलं नंतर…

उत्तर प्रदेशच्या झाशीमध्ये मानवतेला लाजवले अशाप्रकारचा अंधश्रद्धेचा भयंकर प्रकार समोर आला आहे. १२ वर्षीय मुलीची तब्येत अचानक बिघडली त्यामुळे तिचे कुटुंबीय तिला डॉक्टरकडे घेऊन जाण्याऐवजी मांत्रिकाकडे घेऊन गेले. या मांत्रिकाने…

…तर मग तू IPL खेळायची नाही,’ गौतम गंभीरने शुभमन गिलला स्पष्टच सांगितलं

भारताच्या कसोटी आणि एकदिवसीय संघाचा कर्णधार(captain) शुभमन गिल दुखापतीमुळे सध्या संघाबाहेर आहे. शुभमन गिलच्या दुखापतीच्या निमित्ताने एका नव्या चर्चेला तोंड फुटलं आहे. शुभमन गिल सप्टेंबरमध्ये झालेल्या आशिया कपपासून सलग खेळत…

लग्नाआधी स्मृती मानधनाचा डान्स व्हायरल, बुमराहच्या पत्नीचीही कमेंट

स्मृती मंधाना 23 नोव्हेंबर रोजी पलाश मुच्छलसोबत विवाहबंधनात(marriage) अडकणार आहे. दोघांच्या नात्याबद्दल गेल्या काही महिन्यांपासून सतत चर्चा सुरू होती, आणि अखेर स्मृतीने एका मजेदार इंस्टाग्राम रीलद्वारे आपली एंगेजमेंट अधिकृतरीत्या कन्फर्म…

सरकारी टेलिकॉम कंपनीची अनोखी खेळी! घेतला असा निर्णय… 

भारतातील टेलिकॉम कंपन्या रिचार्ज(recharge) प्लॅनच्या किंमतीत पुन्हा एकदा वाढ करू शकतात, अशी अपडेट गेल्या अनेक दिवसांपासून समोर येत आहे. मात्र अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही. रिचार्ज प्लॅनच्या…

राज्यावर पुन्हा संकट! थंडीसोबतच कोसळधार पाऊस, अलर्ट जारी, मोठा इशारा

महाराष्ट्रात थंडीची लाट अधिक तीव्र होत असून राज्यातील तापमान झपाट्याने घसरत आहे. उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे हवेतल्या गारठ्यात मोठी वाढ झाली आहे. अनेक शहरांमध्ये किमान तापमान सरासरीपेक्षा तब्बल 5…

कोरोनाची लागण झालेल्यांच्या रक्तात निर्माण होतायेत गुठळ्या, संशोधनात धक्कादायक खुलासे

कोरोनाने(Corona) अद्यापही आपली पाठ सोडलेली नाही. कोरोनासंदर्भात एक मोठा खुलासा झाला आहे. शास्त्रज्ञांना लाँग कोविड रुग्णांच्या रक्तात लहान गुठळ्या आणि रोगप्रतिकारक शक्तीशी संबंधित बदल आढळले आहेत. काही लोक कोरोना संसर्गानंतर…

आधी विवाहित महिलांना फ्रेंड रिक्वेस्ट यायची, त्यानंतर जे घडायचं त्याने… 

कर्नाटक : चिक्कबल्लापुरमध्ये सोशल मीडिया वापरून महिलांची फसवणूक केल्याचा गंभीर प्रकरण समोर आले आहे. आरोपी सीएम गिरीश उर्फ साईसुदीप, चिंतामणी नगरचा रहिवासी, विवाहीत महिलांना फ्रेंड रिक्वेस्ट(requests) पाठवून ओळख करून घेईन,…

जयसिंगपूरमध्ये सतेज पाटील, महाडिक, राजू शेट्टी साथ साथ

कोल्हापूर : जिल्ह्यात सुरू असलेल्या महापालिका व नगरपंचायत निवडणुकांत राजकीय नाट्यमय घडामोडी पाहायला मिळत आहेत. काही ठिकाणी एकमेकांचे राजकीय(Political) शत्रू एकत्र, तर काही ठिकाणी मित्र एकमेकांना आव्हान देत आहेत. कागल,…