महिलेकडून पुरुषावर लैंगिक अत्याचार, गुंगीचं औषध दिलं अन् नंतर….
राज्यात महिलांवर(Woman) होणाऱ्या अत्याचाराच्या अनेक घटना समोर येत असतात ज्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होत असतो. यादरम्यान पुण्यात एका पुरुषावर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी कोथरूड…