वात-पित्त-कफ दोषामुळे त्रस्त आहात? जाणून घ्या प्रकृतीनुसार कोणते डिटॉक्स ड्रिंक ठरतील आरोग्यासाठी प्रभावी
आरोग्यासंबंधित समस्या उद्भवू लागल्यानंतर (health)अनेक लोक दुर्लक्ष करतात. पण वारंवार दुर्लक्ष करणे आरोग्यासाठी अतिशय घातक ठरते. शरीर कायमच हेल्दी ठेवण्यासाठी शरीर डिटॉक्स करणे अतिशय महत्वाचे आहे. मानवी शरीरात तीन दोष…