पात्र असूनही ‘या’ सरकारी कर्मचाऱ्यांची पेन्शन थांबणार?
शासकीय(government) सेवेतून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर पेन्शनचा लाभ मिळतो. मात्र, हा लाभ सतत मिळावा यासाठी काही अटींचे पालन आवश्यक असते. शासनाकडून ठरवलेले नियम पाळले नाहीत, तर पात्र असूनही कर्मचाऱ्यांची पेन्शन…