आता बॅलन्स नसतानाही होणार UPI पेमेंट! जाणून घ्या कसे…
भारताच्या डिजिटल पेमेंट (payments)जगतात क्रांतिकारी बदल घडवणारे नवे फीचर “UPI Circle” आता BHIM UPI अॅपमध्ये उपलब्ध झाले आहे. या फीचरमुळे यूझर्सना त्यांच्या कुटुंबातील सदस्य, मित्र किंवा जवळच्या व्यक्तींना त्यांच्या खात्यातून…