भारत देश विविध रंगांचा, विविध ढंगांचा विविधता जपणाऱ्या…! स्वातंत्र्य दिनानिमित्त मित्र परिवाराला पाठवा ‘या’ मराठमोळ्या शुभेच्छा
प्रत्येक भारतीयासाठी १५ ऑगस्ट हा दिवस अतिशय खास आहे.(celebrated) कारण या दिवशी भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले होते. त्यामुळे सगळीकडे १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो. देशभरात सगळीकडे १५…