लाडक्या बहिणींनो मोठी अपडेट, ‘या’ दिवशी जुलैचा हफ्ता खात्यात होणार जमा
जुलै महिना संपत आला तर अद्याप राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यात जुलै महिन्याचा हफ्ता जमा झाला नसल्याचे लाभार्थी महिला वर्गात नाराजी पसरली आहे.(installment)तर दोन दिवसांवर रक्षाबंधन सण असल्याने लाडक्या बहिणींना जुलैचा…