आज सोन्याच्या दरात वाढ झाली की घट? वाचा 22 आणि 18 कॅरेटचे दर
सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होताना दिसतेय. (gold)टॅरिफ दर आणि जागतिक स्तरावरील घडामोडी यामुळं सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. ऐन सणासुदीच्या दिवसांत सोनं सातत्याने वाढत असल्याने ग्राहकांच्या चिंतेत वाढ झाली आहे.…