17 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन बलात्कार
राज्यासह देशभरात अल्पवयीन तरुणींवरील (girl)अत्याचाराच्या प्रकरणामध्ये मोठी वाढ झाली आहे. अशा घटनांमुळे तरुणींमध्ये रस्त्याने एकटे जाताना भिती निर्माण होत आहे. पोलिसही तरुणी, महिलांच्या सुरक्षेसाठी कठोर पाऊले उचलत आहेत. मात्र तरीही…