प्रेमप्रकरणातून उघड झाला खूनाचा कट; निळ्या ड्रम प्रकरणी रीलबाज लक्ष्मी व प्रियकर गजाआड
राजस्थानात निळ्या ड्रममधून उघडकीस आलेलं भयानक रहस्य : (rajasthan)पत्नी आणि प्रियकरानेच रचला खूनाचा कट राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील खैरथल परिसरातील किशनगढबास शहर हादरवून सोडणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका…