फॅमिलीचा फोटो काढला,अन् संपूर्ण कुटुंबालाच संपवले, एक रहस्य लपवण्यासाठी ७ जीव घेतले
ख्रिसमसच्या दिवशी झालेला रक्तपात: एका बापाने संपूर्ण कुटुंबाचा घेतला बळी,(christmas) ७ निरपराध जीवांचा अंत एका भीषण रहस्यामुळे ख्रिसमस हा आनंदाचा सण. कुटुंबासोबत साजरा करण्याचा, प्रेम आणि एकतेचा दिवस. पण १९२९…