90 दिवसांत 342 महिलांवर बलात्कार; अनेकांचे मुंडकं नसलेले मृतदेह सापडले – समाजात घाबरलं जाणारं वास्तव!
बांगलादेशमध्ये सध्या महिलांवर होणाऱ्या अत्याचाराची स्थिती चिंताजनक असून,(bangladesh) ही घटना मानवी हक्कांसाठी मोठा इशारा ठरतेय. मानवाधिकार संस्थांनी दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, 2025 च्या पहिल्या तीन महिन्यांमध्ये देशभरात 342 बलात्कार प्रकरणे नोंदवली…