राज्याला हादरवणारा आकडा: 13,552 लोक गायब, 9,789 महिला हरवल्या!
कर्नाटक राज्यातून आलेली ताजी आकडेवारी धक्कादायक आहे.(karnataka)2020 पासून आतापर्यंत म्हणजे गेल्या पाच वर्षांत एकूण 13,552 लोकांचे अपहरण झाल्याचे उघड झाले आहे. या आकड्यात सर्वाधिक धक्कादायक बाब म्हणजे 9,789 महिला बेपत्ता…