मोठी बातमी! पूरग्रस्त शेतकर्यांना नव्याने मदतीची घोषणा, फडणवीस सरकारचा नियमांत मोठा बदल, कसा होणार फायदा?
महाराष्ट्रात अतिवृष्टी आणि पुरामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेल्या (important decisions) शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दोन लाख रुपयांपर्यंत…