एकनाथ शिंदेंनी राज ठाकरेंना दिला मोठा झटका
कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात मनसेला मोठं खिंडार पडलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दोन माजी नगरसेवकांसह शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.…