सिलिंडरच्या बुकिंगसाठी आता २५ नाही ३५ दिवसांची वाट पाहावी लागणार
गॅस ग्राहकांसाठी चिंताजनक (book) बातमी समोर आली आहे. घरगुती एलपीजी सिलिंडरच्या बुकिंगसाठी आता अधिक प्रतीक्षा करावी लागणार असून, आधी २५ दिवसांचा असलेला कालावधी वाढवून ३५ दिवस करण्यात आल्याची माहिती समोर…