बसचा अत्यंत भयानक अपघात! 25 प्रवाशांचा जागीच मृत्यू; 20 पेक्षा अधिक जखमी
तेलंगणाच्या रंगारेड्डी जिल्ह्यात हैदराबादला जाणाऱ्या बसचा एकदम भयानक अपघात (accident)झाला आहे. खडी भरलेल्या ट्रकची राज्य परिवहन महामंडळाच्या बसशी समोरासमोर धडक झाल्याने हा अपघात झाला. पोलिसांच्या माहितीनुसार, या भीषण अपघातात किमान…