Category: कोल्हापुर

कोल्हापूरसाठी काँग्रेसनं उमेदवारांची नावं केली जाहीर, पाहा कुणाला कुठून मिळाले तिकिट

कोल्हापूर आणि सोलापूर महानगरपालिकेसाठी काँग्रेसकडून अधिकृत (candidates)पहिली उमेदवारी यादी जाहीर करण्यात आली आहे. राज्यातील २९ महापालिकेसाठी निवडणुका जाहीर झाल्या असून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यासाठीच काँग्रेसकडून सोलापूर…

जे मुंबईत तेच कोल्हापुरात!नेत्यांची पोरं लय जोरात

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी नेत्यांच्या मुलांनी राजकारणात येऊ नये असे कोणीही म्हणणार नाही,(children)पण निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून नेत्यांनी आपल्याच मुलांना राजकारणात लॉन्च करणार हे सुद्धा बरोबर नाही.सध्या राज्यात महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे.…

कोल्हापुरात राजकीय घराण्याची तिसरी पिढी पालिका निवडणुकीत; युट्यूबर होणार राजकारणी!

कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांचे चिरंजीव कृष्णराज महाडिक(generation)हे सोशल मीडिया इन्फ्ल्यूएन्सर आहेत. आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन ते दैनंदिन आयुष्यातील गोष्टी शेअर करत असतात. त्यांचे एक युट्यूब चॅनल असून त्यातून मिळणारं…

कोल्हापुर:आई-बापाची हत्या केली अन् लेक पोलिसात पोहचला, कोल्हापुरात मन सुन्न करणारी घटना

आई आणि बापाला लेकाने शांत डोक्याने संपवल्याची अत्यंत धक्कादायक (parents)आणि मन सुन्न करणारी घटना कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी शहरातून समोर आली आहे. महावीर नगर परिसरात पहाटेच्या सुमारास मुलानेच आपल्या वृद्ध आई-वडिलांचा…

कोल्हापूर :आचारसंहिता लागू होताच महापालिकेची धडक कारवाई; शहरातून १८९ फलक हटवले

महापालिका निवडणुकीची आचारसंहिता सुरू झाल्याने आज शहरातील विविध (conduct)भागातील १८९ फलक अतिक्रमण निर्मूलन विभागाने जप्त केले. आचारसंहिता भंग होऊ नये म्हणून उद्‍घाटनाचे विविध फलक व वार्ताफलकही बंद करण्यात येत आहेत.…

कोल्हापूर : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने आई-वडिलांना बेदम मारहाण; मुलाने डोक्यात घातला लोखंडी बार

कोते ता. राधानगरी येथील तरुणाने दारू पिण्यासाठी पैसे देत नसल्याने आईला शिवीगाळ केली .(brutally)तसेच वडील सुनील भिकाजी पाटील वय ५७ यांच्या डोक्यात लोखंडी बार घालून जखमी केले.याबाबत मुलगा अक्षय सुनील…

कोल्हापूर कलेक्टर ऑफिसला उडवण्याची धमकी; ५ किलो RDXचा इमेल अलर्ट आणि प्रशासनात हडकंप

कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी(Email)मिळाल्यानंतर प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. कार्यालयाला आलेल्या धमकीच्या मेलमध्ये ५ किलो आरडीएक्स ठेवले असल्याचा दावा करण्यात आला आहे. ही माहिती समोर येताच कार्यालयातील…

कोल्हापुरात : सर्वत्र निवडणुकीचा धुरळा, नेतेमंडळी प्रचारात व्यस्त; कोल्हापुरात महिला उमेदवाराच्या घरासमोर संतापजनक कृत्य

नगरपंचायत आणि नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुका तोंडावर आहेत.(leaders) प्रचाराची धामधूम वाढली आहे. प्रत्येक पक्ष आपल्या मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, यातच कोल्हापुरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भानामतीचे प्रकार घडू लागले आहेत. कोल्हापुरातील…

लव्ह मॅरेज केलेल्या विवाहितेने संपवलं जीवन, 5 महिन्यांचं लेकरू झालं पोरकं, कोल्हापूरमध्ये हळहळ

पती आणि सासूच्या सततच्या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून 5 महिन्यांच्या बाळाच्या आईने आपले जीवन संपवल्याची धक्कादायक घटना कोल्हापुरात घडली आहे. कोल्हापूरच्या भुदरगड तालुक्यातील म्हसवे येथे 28 वर्षीय विवाहितेने विषप्राशन…

कोल्हापुरात अवैध गर्भलिंग निदान सेंटरवर छापा…

कोल्हापूरतर्फे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे, जिथे अवैध गर्भलिंग निदान केंद्राविरुद्ध मोठी कारवाई (illegal)करण्यात आली आहे. करवीर तालुक्यातील बालिंगा परिसरात एका केंद्रात बेकायदेशीर गर्भलिंग निदान सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळताच,…