नागरिकांनो काळजी घ्या! पुढील 48 तास मुसळधार पावसाचा अंदाज
महाराष्ट्रात पावसाचे वातावरण पुन्हा एकदा सक्रिय झाले आहे.(forecast)अरबी समुद्रातील वारे शांत झाले असले तरी ओडिशा आणि पश्चिम बंगालमार्गे चक्रीवादळासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. या बदलामुळे वाऱ्यांची दिशा विदर्भाकडे वळली असून…