शनिवारवाडा ते स्वारगेट भूमिगत रस्त्याला ‘ब्रेक’
पुण्याच्या मध्यवर्ती भागातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रस्तावित शनिवारवाडा ते स्वारगेट (छत्रपती शिवाजी महाराज रस्ता व बाजीराव रस्ता) या भूमिगत रस्त्याचा (road)सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) अंतिम टप्प्यात असतानाच कामाला ब्रेक बसला…