Category: इचलकरंजी

Local news and updates from Ichalkaranji city, covering civic issues, political developments, public interest stories, and social events relevant to the city’s residents.

इचलकरंजी : सात तासांच्या ठिय्या आंदोलनाला यश; कबनूरमधील आक्षेपार्ह झेंडा हटवला, प्रशासनाच्या हस्तक्षेपाने तणाव निवळला

कबनूर मुख्य चौकात लावलेल्या आक्षेपार्ह झेंड्याबाबत अखेर तोडगा काढण्यात आला.(objectionable) हा झेंडा काढून संबंधितांनी आपल्या धार्मिकस्थळी विनाआक्षेपार्ह मजकूर असलेला झेंडा लावावा, असा एकमुखी निर्णय प्रांताधिकारी दीपक शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या…

“लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी”; इचलकरंजीत मराठी दिन महोत्सव, मायमातीतल्या कलागुणांना मिळणार वाव

इचलकरंजी येथीलमनोरंजन मंडळ, श्री दगडूलाल मर्दाफाउंडेशन, (fortune) रोटरी क्लब ऑफइचलकरंजी सेंट्रल आणि अखिलभारतीय मराठी नाट्य परिषदइचलकरंजी शाखा यांच्या वतीने कविश्रेष्ठ कुसुमाग्रजजन्मदिन-मराठी भाषा गौरव दिनानिमित्तदिनांक २६ ते २८ फेब्रुवारी २०२६ यादिवशी…

इचलकरंजीत महापालिका शाळांचे ऐतिहासिक अभिलेख संकटात; जपणुकीअभावी शैक्षणिक ठेवा धोक्यात

महापालिकेच्या शाळांतील घटती पटसंख्या हा चिंतेचा विषय असतानाच (records) समायोजन केलेल्या २४ शाळांच्या पुरातन दस्तऐवजांची झालेली दुरवस्था अधिक गंभीर प्रश्न बनला आहे.एकेकाळी शहराच्या शैक्षणिक वाटचालीची साक्ष देणारे हे अभिलेख आज…

इचलकरंजी महापुरुषांवरील आक्षेपार्ह वक्तव्याचा वाद पेटला; कबनूरमध्ये तणाव, संतप्त नागरिकांचा शिवाजीनगर पोलिस ठाण्यावर मोर्चा

येथील भाजी मंडईशेजारी लावण्यात आलेल्या महापुरुषांच्या फलकाबाबत (statements)एका महिलेने अवमानकारक वक्तव्य केल्याचा आरोप समोर आल्यानंतर रविवारी रात्री तणावाची स्थिती निर्माण झाली. या घटनेच्या निषेधार्थ महिला व हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी रत्नाप्पाण्णा कुंभार…

इचलकरंजीत सुताच्या गोडाऊनला भीषण आग

कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी शहरात आज सकाळी भीषण (godown)आग लागल्याची घटना घडली. सांगली नाका परिसरातील कापड उद्योगासाठी वापरण्यात येणाऱ्या सुताच्या दोऱ्याच्या गोडाऊनला अचानक आग लागल्याने परिसरात धुराचे मोठे लोट(godown) पसरले. आग…

इचलकरंजीत मित्रांकडून मित्राची निर्घृण हत्या; वडिलांना शिवीगाळ केल्याच्या रागातून टोकाचा निर्णय

इचलकरंजी शहरात मैत्रीच्या नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.(Extreme) वडिलांना फोनवरून शिवीगाळ केल्याचा राग मनात धरून तीन मित्रांनी आपल्या मित्राचा निर्घृण खून केल्याची घटना मंगळवारी ता. १७ मध्यरात्री…

इचलकरंजी : शरीर कमावण्याच्या नादात जीवाशी खेळ! प्रतिबंधित इंजेक्शनची धोकादायक नशा

इचलकरंजी शहरात प्रतिबंधित इंजेक्शनच्या गैरवापराचे धक्कादायक(Dangerous)वास्तव समोर आले असून, हा प्रकार केवळ नशेखोरीपुरता मर्यादित न राहता व्यायाम, बॉडीबिल्डिंग, ॲथलेटिक्स आणि विविध क्रीडा प्रकारांमध्ये शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी सर्रास केला जात असल्याचे…

इचलकरंजी : सख्ख्या भाऊजीनेचं केला मेहुण्यावर प्राणघातक हल्ला! घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

इचलकरंजीमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे.(attack) सख्ख्या भाऊजींनी मेहुण्यावर प्राणघातक हल्ला केला आहे. जुन्या कौटुंबिक वादातून हा हल्ला झाला आहे. एएससी कॉलेज परिसरात काल सकाळच्या सुमारास हा हल्ला झाला आहे.…

इचलकरंजीत घरफोड्यांचा पर्दाफाश, पण पोलिसांवरच एसपींची चौकशीची कारवाई सुरू

शहापूर पोलिसांनी दीड महिन्यापूर्वी उघडकीस आणल्याचा दावा केलेल्या (investigation) तब्बल नऊ घरफोडीच्या गुन्ह्यांबाबत आता गंभीर संशय निर्माण झाला आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक योगेशकुमार…

इचलकरंजीत अंगणात खेळणाऱ्या चिमुकलीवर अत्याचार; शहरात संताप, आरोपीविरोधात कठोर कारवाईची मागणी

इचलकरंजी : शहरातील एका परिसरात अंगणात खेळत असलेल्या (yard)अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, यामुळे इचलकरंजीत खळबळ उडाली आहे. या अमानवी कृत्यानंतर नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत…