Category: इचलकरंजी

Local news and updates from Ichalkaranji city, covering civic issues, political developments, public interest stories, and social events relevant to the city’s residents.

इचलकरंजीत पुरवठा कार्यालयात आग…

इचलकरंजी (प्रतिनिधी) – शहरातील महात्मा गांधी पुतळा परिसरातील पुरवठा कार्यालयात आज लागलेल्या आगीने एकच खळबळ उडाली. पत्रे बसवण्याचे वेल्डिंग काम सुरू असताना ठिणग्या कागदांच्या गठ्ठ्यांवर पडल्याने ही आग(Fire) लागली. कार्यालयात…

इचलकरंजीत जनतेचा सवाल — “महापालिकेचे अधिकारी एक दिवस तरी आलिशान गाड्या सोडून दोन चाकीवर फिरून दाखवावेत!”

इचलकरंजी (प्रतिनिधी) — इचलकरंजी शहरातील मुख्य रस्ते, उपरस्ते आणि गल्लीबोळांची अवस्था दिवसेंदिवस अत्यंत खराब होत चालली आहे(condition). खड्डेमय रस्ते, वाहतूक कोंडी, धूळ आणि पावसात तयार होणारे चिखलाचे डबके यामुळे नागरिकांचे…

आमदार राहुल आवाडे यांच्या पाहणी दौऱ्यात इचलकरंजीचा सहाय्यक तलाठी मद्यधुंद अवस्थेत

इचलकरंजी शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, जिथे आमदारांच्या पाहणी (visit)दौऱ्यात सहाय्यक तलाठी ऑन ड्युटी मद्यधुंद अवस्थेत असल्याचे उघड झाले आहे. ही घटना इचलकरंजीचे आमदार राहुल आवाडे यांच्या विकासकामांच्या…

दिवाळी निमित्त किल्ला स्पर्धेत जय हनुमान गणेशोत्सव मंडळाने पटकावला द्वितीय क्रमांक…

दिवाळीच्या (Diwali)पार्श्वभूमीवर शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही युवा नेते राहुल रघुनाथ पाटील यांच्या माध्यमातून भव्य किल्ला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत विविध मंडळांनी अत्यंत कल्पकतेने व आकर्षक सजावटीने आपले किल्ले…

इचलकरंजीत गॅस गिझरचा भीषण स्फोट…दाम्पत्य गंभीर जखमी

इचलकरंजी – शहरातील सांगली नाका परिसरातील वृंदावन कॉलनी येथे पहाटेच्या सुमारास गॅस (gas)गिझरचा जबरदस्त स्फोट झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या स्फोटात आण्णासो आंदरगिसके आणि त्यांची पत्नी मनिषा आंदरगिसके हे…

इचलकरंजीतील बँक व्यवस्थापकाचा डोक्यात सिमेंटचा नळा घालून खून

इचलकरंजी शहराला हादरवणारी घटना सोमवारी मध्यरात्री घडली. बारमध्ये वेटरशी झालेल्या किरकोळ वादातून एका बँकेचे वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक(manager) अभिनंदन जयपाल कोल्हापुरे (वय 44, रा. इंदिरा हौसिंग सोसायटी, कबनूर) यांचा सिमेंटच्या नळ्याने…

इचलकरंजीतील एस. एन. गँगवर ‘मोका’….

इचलकरंजी : शहरातील दहशत माजविणाऱ्या एस.एन. गँगवर (Gang)पोलिसांनी मोठी कारवाई करत महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोका) लागू केला आहे. या कारवाईमुळे इचलकरंजी परिसरातील गुन्हेगारी टोळ्यांना मोठा धक्का बसला आहे.…

इचलकरंजीत फटाके उडवत असताना हल्ला; जर्मनी गँगकडून पती, पत्नी आणि मुलावर कोयत्याने सपासप मारलं अन्

फटाके उडविण्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून कुख्यात (crackers)‘जर्मनी गॅंग’मधील काहींनी सामाजिक कार्यकर्त्याच्या घरासमोर कोयत्याने केलेल्या हल्ल्यात तिघेजण जखमी झाले आहेत. याप्रकरणी सहा जणांविरोधात शहापूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून,…

इचलकरंजी ब्रेकिंग न्यूज: शिवतीर्थ ते गांधी पुतळा रस्त्यावर दिवाळी बाजार भरवण्यास न्यायालयाने दिली स्थगिती

इचलकरंजी शहरात दरवर्षीप्रमाणे शिवतीर्थ ते गांधी पुतळा या मुख्य रस्त्यावर भरवला जाणारा दिवाळी बाजार (market)यंदा होणार नाही. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने दिलेल्या निर्णयानुसार रस्त्याच्या मधोमध बाजार भरवण्यास मनाई…

आमदार राहुल आवाडे यांनी दिला गोरगरीब फेरिवाल्यांना दिलासा – दिवाळी बाजार पुन्हा सुरू!

इचलकरंजी : इचलकरंजी शहरातील शिवतीर्थ ते गांधी पुतळा परिसरात दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळी बाजार भरवला जात होता. मात्र, वाहतूक कोंडी(traffic) आणि गर्दीचा हवाला देत प्रशासनाने यंदा अचानक बाजारावर बंदी आणली, ज्यामुळे…