वस्त्रनगरीत आवाडे–हाळवणकरांची ताकद एकवटली; शिव–शाहू आघाडीच्या दिग्गजांना हादरा
इचलकरंजी महापालिकेच्या पहिल्याच निवडणुकीत भाजपने स्पष्ट बहुमत मिळवत (combined) एकहाती सत्ता स्थापन केली. या विजयामागे भाजपमधील आवाडे–हाळवणकर गटाची अभेद्य एकजूट निर्णायक ठरल्याचे निकालानंतर स्पष्ट झाले आहे. उमेदवारी न मिळाल्याने पक्षात…