इचलकरंजीत पोलिसादेखत गुंडावर गोळीबार, भरवस्तीत प्रकाराने एकच धावाधाव; जखमी सांगलीचा; हल्लेखोर पसार
इचलकरंजी शहरात पोलिसांसमोरच गुंडावर गोळीबार झाल्याने खळबळ उडाली. भरवस्तीत झालेल्या या हल्ल्यात सांगलीतील युवक जखमी असून हल्लेखोर फरार झाले आहेत. अपर पोलिस अधीक्षक कार्यालयातून पोलिसांसोबत बाहेर पडलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगारावर आज…