Category: इचलकरंजी

Local news and updates from Ichalkaranji city, covering civic issues, political developments, public interest stories, and social events relevant to the city’s residents.

देवाभाऊ आले, पाणीप्रश्नावर बोलले आणि गेले; इचलकरंजीला पाणी देण्याचं आश्वासन कधी पूर्ण होणार?

इचलकरंजीच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याशिवाय देवाभाऊ शांत बसणार नाहीत,(spoke) असा ठाम विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. छत्रपती संभाजी महाराजांचा देदीप्यमान इतिहास प्रत्येकापर्यंत पोहोचला पाहिजे, असे सांगत लोकवर्गणीतून उभारण्यात…

कबनूरजवळ फार्महाऊसमध्ये वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश; पोलिस छाप्यात चौघांना अटक

कबनूर येथे रुई फाटा ते कबनूर रस्त्यावरील एका फार्म हाऊसमध्ये वेश्या व्यवसाय(farmhouse) चालविला जात असल्याचा गंभीर प्रकार पोलिसांनी उघडकीस आणला. पोलिसांनी एकूण एक लाख दोन हजार ७६० रुपयांचा मुद्देमाल जप्त…

इचलकरंजीत कोट्यवधींची डिजिटल अरेस्ट फसवणूक; तपासाची सूत्रे कोल्हापूर सायबर शाखेकडे

डिजिटल अरेस्ट पद्धतीचा वापर करून इचलकरंजी येथील नगरपालिकेच्या(reported) सेवानिवृत्त वृद्ध लिपिकाला लक्ष्य करत तब्बल ५४ लाख ८५ हजार ६२४ रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचे समोर आले आहे. या गंभीर प्रकरणाचा तपास…

भाऊसाहेब आरगे व्यायामशाळा ते पूर्वस जाधवमळा – डी. के. टी. शाळेपर्यंतचा सार्वजनिक वापरातील रस्ता हॉटमिक्ट करण्याबाबतचे निवेदन.

उपरोक्त विषयातील रस्ता साधारणपणे दहा वर्षांपूर्वी करण्यात आला होता(public). कालांतराने हा रस्ता पूर्णपणे खराब झाला असून रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. अनेक ठिकाणी रस्ता उखडून गेला असून रस्त्याची चाळणी झाली…

इचलकरंजीत:वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी एलसीबीचे स्वतंत्र कार्यालय पुन्हा सुरू करण्याची आमदार राहुल आवाडे यांची प्रबल मागणी

इचलकरंजी शहर व आसपासच्या भागात वाढती गुन्हेगारी थांबवण्यासाठी आणि(demands) गुन्हेगारांवर कारवाई सुनिश्चित करण्यासाठी एलसीबी स्थानिक गुन्हे अन्वेषण चे स्वतंत्र कार्यालय पुन्हा सुरू करण्याची मागणी आमदार राहुल आवाडे यांनी नागपूर हिवाळी…

“इचलकरंजीत जागावाटपानंतर भाजपमध्ये कट-थ्रोट लढत; अनेक नेत्यांनी वेगाने प्रचार सुरू”

इचलकरंजी महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडे इच्छुकांची (sharing)भाऊगर्दी होत असल्याचे समोर येत आहे. दोन दिवसांत तब्बल ४२५ हून अधिक उमेदवारी मागणी अर्ज वितरीत केले आहेत.तर सुमारे ३२५ हून अधिक आजअखेर भाजप कार्यालयाकडे…

इचलकरंजी सुकी पुरी दिली नाही म्हणून तिघांनी पाणीपुरी विक्रेत्याला दगडाने मारलं

पाणीपुरी खाल्ल्यानंतर सुकी पुरी का दिली नाही, या कारणावरून(seller)तिघांनी मिळून पाणीपुरी विक्रेत्याला दगडाने मारहाण केली. तसेच त्याच्या घराची तोडफोड केली. याप्रकरणी पवन सुरेश गवळी, प्रेम सचिन सरवंडे आणि गौरव अमोल…

इचलकरंजी खोतवाडी मध्ये एका अल्पवयीन मुलीची छेड काढल्याप्रकरणी इसमाला नागरिकांनी दिला चोप.

इचलकरंजी नजीकच्या खोतवाडीमध्ये आज एक अत्यंत गंभीर आणि संवेदनशील घटना समोर आली आहे.प्राथमिक माहितीनुसार, एका अल्पवयीन मुलीची छेड काढल्याचा आरोप एका वयोवृद्ध व्यक्तीवर करण्यात आला आहे. ही बाब लक्षात येताच…

इचलकरंजीत अतिक्रमणावरून वादावादी; मनपा अतिक्रमण निर्मूलन पथक आणि व्यापारी यांच्यात झटापट

महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाच्या वतीने (removed)श्री शिवतीर्थ ते छत्रपती शाहू महाराज पुतळा परिसरात अतिक्रमण हटविण्यात आले. यावेळी राबविण्यात आलेल्या अतिक्रमण विरोधी मोहिमेत काही दुकानदारांनी पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांशी वाद घातला.…

मतदार यादीत गोंधळ वाढला! इचलकरंजीत चार मतदार सहाय्यता केंद्रे सुरू; नागरिकांची धावपळ वाढली

राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार इचलकरंजी महापालिकेच्या(Ichalkaranji)सार्वत्रिक निवडणुकी संदर्भात चार विभागीय कार्यालयांमध्ये मतदार सहाय्यता केंद्रे सुरू केली आहेत. मतदार यादीतील विविध तक्रारी, नाव शोधणे, दुरुस्ती, नाव वगळणे किंवा नव्याने समाविष्ट करणे,…